आमदार भास्कर जाधव कुठल्यातरी कारणावरून सतत चर्चेत असतात. आता भास्कर जाधव हे पुन्हा चर्चेत आलेत कारण त्यांनी केलीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री. पाहुयात भास्कर जाधव मोदी स्टाईलमध्ये कसे बोलतात.
#BhaskarJadhav #NarendraModi #BhaskarJadhavMimicry