Aurangabad : राज्यात जवळपास 80 टक्के लसीकरण | vaccination in the state | Sakal
औरंगाबाद : पहिला आणि दुसरा डोस मिळून राज्यात जवळपास 80 टक्के लसीकरण झाले आहे. (80 per cent vaccination in the state) यामध्ये जवळपास दहा कोटी लोकांना पहिला आणि दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच लसीकरणासाठी राहिलेल्या लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (व्हिडिओ सचिन माने)
#Vaccination #Aurangabad #RajeshTope