Kalidas Kalamandir Nashik | मंत्री Chhagan Bhujbal करतात प्राजक्ता माळीच्या कवितांचे वाचन | Sakal Media
कालिदास कलामंदिर नाशिक येथे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्राजक्त प्रभा या काव्य संग्रहाचे प्रकाशन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी भुजबळ यांनी कवितांचे वाचनसुद्धा केले.
#Nashik #ChhaganBhujbal #actress #PrajaktaMali #poetry