काहीही खरेदी करा फक्त ५०० रुपयांत | Shopping In just 500 rs | Shopping Challenge | 500 Fashion Store
#lokmatsakhi #ShoppingInjust500rs #ShoppingChallenge #Howtoshopin500rs
स्वस्त मस्त खरेदीच्या या व्हिडीओमध्ये आपण अशा दुकानात जाणार आहोत जिथे तुम्हाला कपड्याचा कोणत्याही प्रकार फक्त ५०० रुपयांत मिळेल.. महिलांसाठी कुर्ता, फॉर्मल शर्ट, प्लाझो, लेगिंग्स, दोन प्रकारच्या जेगिंग्स, जिन्स पॅन्ट्स... पुरुषांसाठी फॉर्मल-कॅज्युअल शर्ट, स्लिम फीट शर्ट, कुर्ता, जॅकेट, शॉर्ट कुर्ता, जिन्स, फॉर्मल पॅन्ट्स, टी-शर्ट्स.. काहीही विकत घ्या फक्त ५०० रुपयांत..ते सुद्धा M ते XXXL साईजमध्ये
500 Fashion Store
Kelkar Road, Dombivali (E)
Contact - 7977370889