#Fire #ChurchgateStattion #FireBrigade #MaharashtraTimes
मुंबईतील चर्चगेट स्ठानकाला आग लागल्याची घटना समोर आली.अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी चर्चगेट स्ठानकाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यास मदत झाली. मात्र अद्याप आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नाही.