Akol Vidhan Parishad Election : भाजप-सेनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद | BJP | Shivsena | Sakal Media

Sakal 2021-12-10

Views 2.9K

Akol Vidhan Parishad Election : भाजप-सेनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद | BJP | Shivsena | Sakal Media
विधान परिषदेच्या अकोला बुलढाणा, वाशिम प्राधिकार मतदार संघाच्या मतदानादरम्यान अकोला येथील बि. आर. हायस्कूलच्या केंद्रावर भाजप आणि शिवसेनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. यावेळी विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया हे शिवसेनेचे आमदार तर भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या दरम्यान शाब्दिक वादावादी झाली. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मतदानावर प्रभाव टाकत असलेल्या फालतू लोकांना बाहेर काढा असे शब्द वापरल्याने हा वाद वाढला. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. भाजपचे आमदार रणधीर सावरकर हेही यावेळी मतदान केंद्रावर आले होते.
#AkolVidhanParishadElection #VidhanParishadElection #MLA #Akola #Shivsena #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS