विधान परिषदेतील Shivsena उमेदवारांच्या प्रतिक्रिया! Vidhan Parishad| Uddhav Thackeray| Sharad Pawar

HW News Marathi 2022-06-20

Views 0

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे सर्वच पक्षांकूडन खास खबरदारी घेतली जात आहे. तसंच दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे.

#SharadPawar #SachinAhir #UddhavThackeray #VidhanParishad #Elections2022 #NCP #BJPShivsena #Congress #MVA #Maharashtra #MLCElections

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS