#NawabMalik #DevendraFadnavis #SharadPawar #Shivsena #BJP #MaharashtraTimes
पवार साहेबांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करतायत.देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू" असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती .त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.