Nashik l नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेंचा आदिवासी नृत्यावर ठेका l Police Commisioner Deepak Pandey

Sakal 2021-12-15

Views 3

Nashik l नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेंचा आदिवासी नृत्यावर ठेका l Police Commisioner Deepak Pandey

नाशिक : आदिवासींचे ग्रामदैवत डोंगऱ्यादेव उत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाला असून नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी उत्सवात सहभागी होत पारंपारीक पावरी वाद्य वाजवत, आदिवासींसोबत आदिवासीं नृत्यावर धरला ठेका ठेका धरला. ( व्हिडिओ - विनोद बेदरकर)

#DeepakPandey #NashikPoliceCommissioner #NashikliveUpdates #NashikNewsUpdates #MarathiNews #maharashtra #breakingnews #bignews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS