Satara News Updates l बंडातात्या सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर; पोलिसांचा चोख बंदोबस्त l Sakal
सातारा : राज्य सरकारनं घेतलेल्या वाईन बाबतीतच्या निर्णयावर राज्यभरात आंदोलनं होत असताना साताऱ्यात बंडातात्यांनी खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षपार्ह विधान केल्यानंतर संतापाची लाट उसळली. काल (गुरुवार) सातारा पोलिस ठाण्यात बंडातात्यांविरोधात एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हजर होण्यासाठी बंडातात्या स्वतः सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#SataraNewsUpdates #SataraLiveUpdates #BandaTatyainPoliceStation #BandaTatyaControversialStatement #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup