#PankajaMunde #OBCReservation #BJP #MaharashtraTimes
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच शकत नाहीत. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर न्यायालयाने इम्पेरिकल डेटा राज्य सरकारने बनवावा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. आता या निवडणुका ओबीसींचा डेटा आल्यावर घेतल्या जाव्यात असं कोर्टाचं म्हणणं आहे. पण ओबीसींच्या आरक्षणानुसार वॉर्ड तयार झाले असतील तर आता काय? हा प्रश्न आहे. आरक्षणाशिवायच्या ओपन जागांवर कोणीही नामनिर्देशन करू शकतं”
मात्र ओबीसींनी ओबीसींच्या जागेवरच फॉर्म भरल्यानं तिढा निर्माण झालाय. यात ओबीसींचं अस्तीत्व कुठेही दिसणार नाही अशी भीती मला वाटते”
सर्वांना समान न्यायानुसार संधी देऊ अशी भूमीका सरकारनं घ्याय़ला हवी होती”