#अमित शाह शिर्डीत दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते सज्ज आहेत. अमित शाह यांच्या आगमनापूर्वी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबांचे दर्शन घेतलं.त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर "असे फालतू प्रश्न विचारू नका" असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. असं का म्हणाले फडणवीस ते पाहुयात.