#RakshaKhadse #Shivsena #NCP #MaharashtraTimes
खासदार रक्षा खडसेंचे बोदवडच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीकास्त्र डागलं.सासरे एकनाथ खडसे व नणंद रोहिणी खडसे खेवलकरांना अप्रत्यक्ष टोला लगावला. काही लाभार्थी शिवसेनेत तर काही राष्ट्रवादीत गेले असं रक्षा खडसे म्हणाल्या. बोदवड येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या.