#HappyBirthdayGovinda #GovindaBirthdayCelebration #MumbaiAirport #MaharashtraTimes
अभिनेता गोविंदाने पत्नी सुनिता अहुजासोबत विमानतळावर बर्थडे साजरा केला. चिची'जी उर्फ गोविंदाने मुंबईत येताच चाहत्यांसोबत केक कापला.
नव्वदीच्या दशकात गोविंदाची चांगलीच क्रेझ होती. त्याला इंडस्ट्रीत 'चिची' म्हणूनही हाक मारतात.