#NanaPatole #Congress #BJP #MaharashtraTimes
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदानाचा हक्क बजावला. सुकळी येथील आपल्या गावात त्यांनी कुटुंबासह मतदान केले. भंडारा काँग्रेसमध्ये बंडख़ोरीचे वातावरण असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधी कारवाई करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.