Satara : नाद नाही राजेंचा; उदयनराजे भोसले कॉलर उडवत कार्यकर्त्यांसोबत थिरकले

TimesInternet 2021-12-22

Views 6

#MPUdyanRajeBhosale #CollarStyle #UdayanrajeDance #MaharashtraTimes
वेगळ्या शैलीसाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले प्रसिद्ध आहेत. 'कॉलर' उडवण्याची त्यांची शैली तरुणांमध्ये जास्तच लोकप्रिय आहे.उदयनराजेंनी 'कॉलर' उडवून पुन्हा एकदा चाहत्यांना खूश केलंय.शहरातील वॉर्डामध्ये विकासकामांच्या निमित्तानं उदयनराजे यांचा जोरदार राबता सुरू आहे.एका वॉर्डात 'नाद नाही राजेंचा करायचा'... हे गाणं लावण्यात आलं.उदयनराजेंनी आपली कॉलर उडवत कार्यकर्त्यांसोबत जोरदार डान्स केला.उदयनराजे म्हणजे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो.राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवला आहे .युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजे यांनी उगारलेले बोट, उडविलेली कॉलर सर्वांसाठीच एक आकर्षण असत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS