#MaharashtraWinterSession #AdityaThackeray #OmicroneVariant #Mask #MaharashtraTimes
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत ३५ जणांचा करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.अधिवेशन सुरु झाल्यापासून २ हजार ३०० जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३५ जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात मंत्री के. सी. पाडवी, ३ पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरेंनी पत्रकारांना मास्क लावण्याचं आवाहन केलं.