ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही, ठराव मंजूर

TimesInternet 2021-12-27

Views 0

#OBCReservation #AjitPawar #LocalBodyElections #MaharashtraTimes
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS