#12Family #HinduReligion #Hinduism #NathTemple #MaharashtraTimes
औरंगाबादमध्ये ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदुधर्म स्विकारला.मात्र, या धर्मांतर सोहळ्यानंतर नवीन वाद समोर आला आहे. ज्यांनी हिंदू धर्मांतर केलं ते मुळात ख्रिश्चन नव्हते असा दावा अल्फा ओमेगाने दावा केला आहे.ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी हा दावा करत निषेध व्यक्त केला आहे. तसेच 'ख्रिश्चन धर्मियांना बदनाम करण्याचे षडयंत्र'असल्यचाही शिंदे यांनी आरोप केला आहे.