#Godown #Fire #ZillaParishadGodown #MaharashtraTimes
जिल्हा परिषदच्या बंद गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हे गोडाऊन आहे.आगीत जुने साहित्य जळून खाक झाला आहे.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्यतीचे परत्न करावे लागले.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांना पाचारण करण्यात आलं.आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला आहे.