Mumbai : १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाही; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी

TimesInternet 2021-12-29

Views 0

#MlaNiteshRane #Shivsena #BJP #MaharashtraTimes
एकीकडे कणकवली पोलिसांनी सिंधुदुर्गातील राणे समर्थकांची धरपकड सुरु केली आहे. त्याचवेळी मुंबईत राणे समर्थकांचे बॅनर्स झळकले आहेत.मुंबईच्या दादर परिसरात संकेत बावकर या राणे समर्थकाकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाही. वाघ हा वाघच असतो, असा मजकूर या बॅनर्सवर लिहला आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही राणे समर्थक असे बॅनर्स लावू शकतात.
मुंबईतही आता शिवसेना विरुद्ध राणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS