Jammu And Kashmir Updates l जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान l Terrorist Attack in J&K
जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात आज भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अतिरेक्यांची ओळख अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही. परंतु चकमक झालेल्या ठिकाणी भारतीय जवानांनी काही शस्त्रं आणि सामुग्री सापडली. सुरक्षा यंत्रणांनी सध्या त्या परिसराला घेराव घातला असून शोध मोहीम सुरु आहे.
#JammuKashmirUpdates #JammuKashmir #TerroristAttackinJ&K #TerroristAttack #NationalNews #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup