Jammu Kashmir | जम्मू , काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून लसीकरणाची मोहीम | Sakal |
जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून COVID-19 लसीकरण मोहीम
स्थानिकांना मदतीचा हात देण्यासाठी भारतीय लष्कराने हि मोहीम राबवली आहे
लसीकरण शिबिरात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते
स्थानिकांनी भारतीय लष्कर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
12-14 वयोगटासाठी कोविड लसीकरण हि मोहिम राबवली आहे
#JammuandKashmir #IndianArmy #COVID19 #CovidVaccine #KashmirNews #Marathinews