Thane News Updates l ठाण्यात गोदामाला भीषण आग l Sakal

Sakal 2022-01-07

Views 155

Thane News Updates l ठाण्यात गोदामाला भीषण आग l Sakal

ठाण्यात गोदामाला भीषण आग. ठाण्यातील पारसनाथ कॉम्प्लेक्सजवळ मध्यरात्री एका गोदामाला भीषण आग लागलेली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.

#ThaneNewsUpdates #ThaneLiveUpdates #Thane #FireBrokeatThane #BreakingNews #BigNews #MaharashtraNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS