इन्स्टाग्राम अकाऊंटवर एखाद्या सेलिब्रिटीचे फॉलोअर्स किती आहेत. एखाद्या प्रमोशनल पोस्टसाठी ती सेलिब्रिटी किती पैसे आकारते यावरून ही यादी ठरवली जाते. सध्या सोशल मीडियावर सर्वच अभिनेत्री आपल्याला अपडेट असताना पाहायला मिळतात. व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणत्या अभिनेत्रीला किती आहेत फॉलोअर्स...