गोष्ट पडद्यामागची भाग १२| हेमा मालिनीसाठी रमेश सिप्पी चढले फॅनवर...

Lok Satta 2022-01-13

Views 2

'सीता और गीता' हा चित्रपट १९७२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी, सर्वाचे लाडके धरमपाजी म्हणजेच धर्मेंद्र आणि संजीव कुमार हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पींनी केलंय. हेमा मालिनींचा डबल रोल असणारा हा चित्रपट त्यावेळी विशेष गाजलेला. आजच्या 'गोष्ट पडद्यामागची' या व्हिडीओ सीरिजमध्ये आपण 'सीता और गीता' या चित्रपटाचे पडद्यामागील काही खास किस्से जाणून घेणार आहोत.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #SeetaaurGeeta #HemaMalini #Dharmedra #RameshSippy #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS