Sangli News Updates l आजींच्या लिफ्टचा थरार! महापालिकेच्या घंटागाडीला लटकून प्रवास l Sakal
सांगली - जिल्ह्यातील मिरज येथे एका आजीच्या लिफ्टचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या आजीने सांगली महापालिकेच्या घंटा गाडीला लटकून प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरजेमध्ये या प्रवासाचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनेबाबत नागरिकांतून आर्श्चय व्यक्त होत आहे. मिरज शहरातील एका आजीबाईंचा या गाडीला लटकलेला थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.
#SangliNewsUpdates #SangliLiveUpdates #Sangli #ViralVideo #AajiTravelbyGhantaGadi #SangliMunicipalCorporation #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup