राज्यातील कोरोना(Corona)रुग्णांची संख्या कमी होत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. त्यामुळे मास्कमुक्त महाराष्ट्राची(maharashtra) चर्चा कालपासून सुरू आहे. यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(rajeshtope) यांनी आज स्पष्टीकरण दिलं.
#rajeshtope #maskfreemaharashtra #maskfree #maharashtra #covidupdates #thirdwave