कोरोनाची लस देईन या २० आजारांपासून संरक्षण | Corona Vaccine will protect against these 20 diseases

Lokmat 2022-01-31

Views 201

मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आता जगभरात कोरोनासोबतच ओमायक्रॉननेही चिंता वाढवली आहे. हा कोरोना आल्यापासून लोक इतर आजारांनाही घाबरत आहेत. पण, आता जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरू आहे. पण, आता ही कोरोना लस कोरोनासोबतच इतर 20 आजारांवर उपयुक्त असल्याची माहिती डब्लूएचओने दिली आहे. जगभरात करोनाने लाखो लोकांचे जीव घेतले. अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले. पण, हा कोरोना लसीकरणामुमुळे नियंत्रणात येताना दिसत आहे. कोरोना लस हेच सध्या या आजारावरील परिणामकारक शस्त्र असल्याचे मत जाणकारांचे आहे. यातच आता कोरोना लसीमुळे फक्त कोरोनाच नाही, तर इतर 20 आजारांपासून संरक्षण मिळते, अशी माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण मिळणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादीच जाहीर केली आहे. पाहूयात ते आजार नेमके कोणते... (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS