Bihar News Updates l 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड'वर जेडीयू आमदार थिरकले l JDU MLA l Sakal
बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेड (JDU) चे आमदार गोपाल मंडल यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत आमदार गोपाल मंडल रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील दिल्ल वाली गर्लफ्रेंड या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसताहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ एका लग्न समारंभातला असल्याचं सांगण्यात येत आहे.
#BiharNewsUpdates #BiharLiveUpdates #JDUMLA #GopalMandalDance #JDUMLAdance #Marathinews #viralvideo #esakal #SakalMediaGroup