Chhagan Bhujbal: भुजबळांकडून महाविकासआघाडीचे संकेत भाजपशी समझोता करणं अशक्य- भुजबळ

Sakal 2022-02-05

Views 3

नाशिक (Nashik Municipal Corporation Election) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP – Nationalist Congress Party) काल राष्ट्रवादी भवनात बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी, (Gunshots on Owaisi’s vehicle) ओवेसींवर हल्ला, भाजपची लाट (BJP Wave), काँग्रेसचा एकला चलो रे (Congress- Ekla Chalo Re) चा नारा यासह अनेक विषयांवर भाष्य केलं.
#Nashik #nashiknews #chhaganbhubal #chhaganbhubalnews #nashiknewsudates #mahavikasaaghadi #nationalcongressparty

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS