Asam | वाघिणीनं दिला २ बछड्यांना जन्म | Sakal Media |
आसाममधील गुवाहाटी येथे ३ फेब्रुवारीला एका रॉयल बंगाल वाघिणीने दोन निरोगी बछड्यांना जन्म दिला. आसाम राज्य प्राणीसंग्रहालय आणि बोटॅनिकल गार्डनमध्ये काझी नावाच्या वाघिणीने बछड्यांना जन्म दिला. वाघीण आणि बछड्यांची प्रकृती उत्तम आहे.
Royal Bengal Tigress gave birth to 2 cubs in Guwahati
#asam #tiger #bangal #tigercubs