Rakshabandhan | भावा - बहिणीच्या आठवणीला दिला उजाळा | Sakal Media

Sakal 2022-08-10

Views 96

राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे.झी मराठीवर येत असलेल्या नविन मालिकां मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS