देशातील जातीच्या राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्ट भूमिका

Lok Satta 2022-02-11

Views 55

एएनआयच्या मुलाखती दरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जातीच्या वर्गीकरणाच्या आधारे तिकीट वाटप बदलले पाहिजे.“आम्ही तिकीट वितरणादरम्यान जातीच्या आधारावर वर्गीकरण सुरू करतो आणि कोणत्या समुदायाकडून किती टक्के मते दिली जातील यावर चर्चा करतो. आपण ते बदलले पाहिजे. 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन पुढे जायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी एकता महत्त्वाची आहे.”

#NarendraModi #BharatiyaJanataParty #AssemblyElections #TicketsDistribution #NewDelhi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS