KGF Star Yash met PM Modi: 'मी प्रभावीत झालो'; मोदींच्या भेटीनंतर अभिनेता यशची प्रतिक्रिया

Lok Satta 2023-02-14

Views 2

पंतप्रधान मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर KGF अभिनेता यश प्रभावित झाला. पंतप्रधान मोदींनी कर्नाटक दौऱ्यात चित्रपट कलाकार, खेळाडू आणि स्टार्टअप क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेतली. त्यांच्या भेटीची माहिती देताना यशने सांगितले की, 'पंतप्रधानांच्या चित्रपटसृष्टीतील ज्ञानाने तो प्रभावित झाला आहे'

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS