Kolhapur News Updates l जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा | Sakal
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा आला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सतंप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकशाही मार्गानं लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
#KolhapurNewsUpdates #KolhapurLiveUpdates #Kolhapur #ShetkariAndolan #RajuShetty #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup