जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धनराजने गाठली ऑफिसर पर्यंत मजल

Lok Satta 2022-02-15

Views 364

इस्लामपूर येथील धनराज कोळेकर हा वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी इंडियन नेव्ही मध्ये कमिशनर ऑफिसर बनलाय. त्याच्या या यशामुळे इस्लामपूर येथे पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढण्यात आली .तर अवघ्या कमी वयात मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे इस्लामपूर शहरासह परिसरातून कौतुक होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS