Uddhav Thackeray vs Eknath Shinde: दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी २७ जुलै पर्यंत वेळ

Lok Satta 2022-07-20

Views 439

राज्यातील सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली असून १ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्याआधी आज कोर्टात काय घडलं हे जाणून घेऊयात.

#UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt #Shivsena

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS