महावितरणच्या गैरकारभारामुळे शेतकर्‍याच मोठ नुकसान; ५ एकरातील गहू जळून खाक

Lok Satta 2022-04-23

Views 1.3K

अकोला जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे ५ एकर मधील गव्हाचे पीक जळून खाक झाले. महावितरणच्या गैरकारभारामुळे हे पीक हातातून गेल्याचे शेतकऱ्यांने सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS