Pune News l पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी; कुत्र्यांच्या नसबंदीवर ३.५ कोटी होणार खर्च | Sakal Media
तुम्ही पुण्यात जर कधी पायी फेरफटका मारत असाल तर तुम्हाला आता ट्रॅफिक ची नव्हे तर भटक्या कुत्र्यांची भीती वाटत असेल यात शंका नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.