मिथिला पालकरने मराठी, हिंदी आणि इंग्रजी सिनेमामध्ये काम केले आहे....2016 पासून, पालकरने ब-याच वेब सिरीजमध्ये झळकली Netflix सोबतचा तिचा पहिला प्रोजेक्ट लिटल थिंग्स होता आणि तो अजूनही मजबूत आहे!मात्र मिथिलाच्या लाईफपार्टनर कोण हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमी पडतो 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अमेयने मिथिला पालकरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन ''Finally ❤ #myvalentine'' असे लिहिले होते. तेव्हापासून अमेय मिथिलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा मराठी इंडस्ट्रीत रंगत होती.