भाजपने मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं पण ते राजीनामा घेत नाहित त्यामुळे आम्ही नवाबांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आंदोलन तीव्र करु- चंद्रकांत पाटील
#ChandrakantPatil #NawabMalik #ChandrakantPatilLatestNews #NawabMalikEDNews #ED #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #MarathiNews #esakal #SakalMediaGroup