भंडारा: पाच पैकी चार राज्यांत मुसंडी मारून जे यश भाजपने मिळविले आहे. हा ऐतिहासिक विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सर्वमान्य झाल्याचे या निकालाने अधोरेखित केले, अशी प्रतिक्रिया भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केली. भंडारा शहरात विजयाचा जल्लोष करण्यात आला.
व्हिडिओ: अभिजित घोरमारे
#AssemblyElectionResults2022 #punjabassemblyelectionresults #UPassemblyelectionresults #manipurassemblyelectionresults #AssemblyelectionresultUP #MaharashtraPoliticalNewsUpdates #bjp #Bhandara #esakal #SakalMediaGroup