Operation Ganga : लेकराला पाहून मायेनं थेट मिठीच मारली | Sakal |

Sakal 2022-03-12

Views 106

Operation Ganga : लेकराला पाहून मायेनं थेट मिठीच मारली | Sakal |


युद्धभूमीतून परतलेल्या लेकराला पाहून मायबापाच्या डोळ्यात पाणी
रशिया-युक्रेन युद्धाचा सतरावा दिवस सुरु आहे. अशातच युद्धभूमीत अडकलेल्या आपल्या मुलांना पाहण्यासाठी मायबापाचे डोळे आसुसलेत. अशातच ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत मायभूमी परतलेल्या आपल्या लेकरांना पाहून पालक भावूक झाले. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हे चित्र आहे. आतापर्यंत २० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत मायदेशी आणण्यात आलंय.

At Indira Gandhi International Airport in Delhi, there were cheers, hugs, smiles, and tears by the parents of evacuated students, who stranded at Sumy, Ukraine


#OperationGanga #RussiaUkraineWar #IndianNationals #NewDelhi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS