Pune | सुप्यात प्रथमच रानगव्यांच्या कळपाचे दर्शन |Baramati | Sakal |

Sakal 2022-03-21

Views 66

Pune | सुप्यात प्रथमच रानगव्यांच्या कळपाचे दर्शन |Baramati | Sakal |

सुपे (ता. बारामती) येथे सोमवारी सकाळी रान गव्यांचा कळप दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाने त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती दिली.

#Pune #Supa #Baramati #Gawa #Maharashtra #Marathinews #Maharashtranews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS