छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मध्ये शिवजयंती सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिवभक्तांना आणि महाराष्ट्र सैनिकांना पक्षातर्फे शपथ दिली. पाहूया याबद्दलचा व्हीडिओ..