पिंपरी: पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, विश्वास नांगरे पाटील माझ्या ओळखीचे आहेत. आम्ही जमिनीचे मॅटर सॉल करतो, त्यांचीही जमिनीची कामे केली आहेत, अशी बतावणी करून खंडणी उकळणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून ही कारवाई केली.
#ransom, #ransomcriminals, #criminals, #pimprichinchwad, #chinchwad, #pimpri, #ransomcase, #khandanicases,