नेते ग्रुप फोटो काढत असताना आदित्य ठाकरे समुद्राचे फोटो काढण्यात मग्न

TimesInternet 2022-03-29

Views 1

वेंगुर्ला येथील शासकीय सागर विश्रामगृह वेंगुर्ला बंदराजवळील एका टेकडीवर विसावलेले आहे. सागर बंगल्याच्या व वेंगुर्ल्याच्या मनमोहक विस्तीर्ण समुद्राच्या प्रेमात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पडले . रात्रौ अप्रतिम समुद्राचे सौदर्य नेहाळताना त्यांना फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही. शिवसेनेचे इतर नेते ग्रुप फोटो काढताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मात्र फोटो काढण्यात मग्न होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS