करुणा शर्मा यांनी आक्रोश केला तरी त्याना न्याय मिळत नाही. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचे म्हटलं आहे असंही ते म्हणाले. ताराराणी शहरात पहिला महिला आमदार व्हावी' असे बंटी पाटील म्हणतात मग त्यावेळी का नाही केला. 15 महिला आमच्या विधान सभेत आहेत तुमच्या किती आहेत. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहोत कोल्हापूर पुरात आम्ही सर्वांन मदत केली. कोल्हापुरात भाजपचा आमदार येईल असा विश्वासही चंद्रकांत पाटील यावेळी व्यक्त केला.