छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री जुई गडकरी या वर्षी लग्न बंधनात अडकणार असल्याचा खुलासा तिने केला... खरतर महिला दिनाच्या निमित्ताने एक खळबळ जणक खुलासा केला एवढच नव्हे तर ती व्यक्ती मराठी इंडस्ट्री मधलीच असून जवळ जवळ ११ वर्ष रिलेशन शिपमध्ये अशल्याच तिने सांगितलं आता ति व्यक्ती कोण आहे याकडे सगळ्याच लक्ष लागून आहे .